Photo Credit; instagram

'तुझं नाव काय?', स्वत:च्या लग्नात जेव्हा हार्दिक विसरला होता नताशाचं नाव...

Photo Credit; instagram

अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक आणि हार्दिक पांड्या यांचे वैवाहिक आयुष्य गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे.

Photo Credit; instagram

या कपलच्या घटस्फोटाच्या बातम्या खूप आहेत. मात्र नताशा आणि हार्दिक या दोघांनीही वेगळे होण्याच्या वृत्तावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Photo Credit; instagram

घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान आता हार्दिक-नताशाच्या ख्रिश्चन लग्नाचा एक थ्रोबॅक व्हिडीओ यूट्यूबवर व्हायरल होतोय.

Photo Credit; instagram

2020 मध्ये साध्या पद्धतीत लग्न केल्यानंतर, नताशा-हार्दिकने गेल्या वर्षी कुटुंबाच्या उपस्थितीत हिंदू-ख्रिश्चन रितीरिवाजानुसार भव्य विवाह केला.

Photo Credit; instagram

ख्रिश्चन पद्धतीच्या लग्नात ज्यावेळी हार्दिक वचन घेत होता तेव्हा तो मस्तीच्या मूडमध्ये दिसला.  

Photo Credit; instagram

पण लग्नाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांना तेव्हा धक्का बसला जेव्हा हार्दिक नताशाचं नाव विसरला.

Photo Credit; instagram

वचन घेताना हार्दिक म्हणाला होता, 'मी तुझ्यावर तितकंच प्रेम करेन जितकं मी माझ्यावर करतो. मी या नात्याला माझ्याकडून बेस्ट देईन, माय डार्लिंग.'

Photo Credit; instagram

मात्र त्यानंतर हार्दिक पत्नीचं नाव विसरला. तो म्हणाला, ' तुझं नाव काय आहे? ओहहहह..सॉरी...नताशा...'

Photo Credit; instagram

हे ऐकून सगळेच हसू लागले. नताशाही हसायला लागली. 

पुढील वेब स्टोरी

Radhik-Anant च्या लग्नाची पत्रिका पाहिली का? 'या' दिवशी घेणार सात फेरे...

इथे क्लिक करा