Photo Credit; instagram

अभिषेकच्या आयुष्यात कशी झाली Aishwarya Rai ची एन्ट्री?

Photo Credit; instagram

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची जोडी बॉलिवूड इंडस्ट्रीत खूप पसंत केली जाते.  

Photo Credit; instagram

पण तुम्हाला माहित आहे का की आधी अभिषेक बच्चन करिश्मा कपूरसोबत लग्न करणार होता.

Photo Credit; instagram

यामुळे अभिषेकच्या आयुष्यात ऐश्वर्याची एन्ट्री कशी झाली याविषयी आज आपण जाणून घेऊयात. 

Photo Credit; instagram

माहितीनुसार, अभिषेकने एक अट घातली होती की, लग्नानंतरही तो कुटुंबासोबतच राहणार आहे.

Photo Credit; instagram

तर करिश्माला लग्नानंतर अभिषेकच्या आई-वडिलांसोबत राहायचं नव्हतं. 

Photo Credit; instagram

पण ऐश्वर्याने आई-वडिलांसोबत राहण्याची अभिषेकची अट आनंदाने स्वीकारली आणि त्यांचं जुळलं.

पुढील वेब स्टोरी

Radix: तुमचाही असेल 'हा' मूलांक तर नक्कीच येतील 'अच्छे दिन'!

इथे क्लिक करा