Photo Credit: instagram

Arrow

अनंत अंबानींचा फिटनेस ट्रेनरची फी माहितेय?

Photo Credit: instagram

Arrow

मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांचे 2016 मध्ये 108 किलो वजन कमी झाले, ज्यासाठी त्यांना 18 महिने लागले.

Photo Credit: instagram

Arrow

2016 मध्ये वजन घटवल्यानंतर अनंत अंबानींचे फोटो समोर आलेले, तेव्हा त्यांचे हे रूप पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलेले.

Photo Credit: instagram

Arrow

वास्तविक, अनंत अंबानी यांनी नियमित वर्कआउट आणि काटेकोर डाएट करून वजन कमी केले होते.

Photo Credit: instagram

Arrow

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, अनंत अंबानी यांनी सेलिब्रिटी फिटनेस कोच विनोद चन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली वजन कमी केले होते.

Photo Credit: instagram

Arrow

प्रशिक्षक विनोद यांना फिटनेस उद्योगात सुमारे 25 वर्षांचा अनुभव आहे.

Photo Credit: instagram

Arrow

विनोद हे जॉन अब्राहम, रितेश देशमुख आणि शिल्पा शेट्टी यांसारख्या अनेक सेलिब्रिटींचे फिटनेस प्रशिक्षक आहेत.

Photo Credit: instagram

Arrow

प्रशिक्षक विनोद चन्ना यांनी अनंत अंबानी यांना वजन कमी करण्यासाठी वेट ट्रेनिंग दिले होते.

Photo Credit: instagram

Arrow

2016 मध्ये जेव्हा अनंत यांचे फोटो समोर आले तेव्हा ते खूपच स्लिम झालेले होते.

Photo Credit: instagram

Arrow

2017 च्या बिझनेस इनसाइडरच्या अहवालानुसार, विनोद चन्ना 12 वर्कआउट सेशनसाठी सुमारे 1.5 लाख रुपये आकारत होते.

Photo Credit: instagram

Arrow

मात्र, विनोद चन्ना यांच्या फीमध्ये 5 किती वाढ झाली आहे याबाबत अद्ययावत माहिती उपलब्ध नाही.

Photo Credit: instagram

Arrow

विनोद स्वतःही फिटनेस फ्रीक आहे. तो लोकांसाठी फिटनेस टिप्स आणि वर्कआउट व्हिडिओ शेअर करत असतो.

Ameesha Patel: कपड्यांमुळे गदर 2 ची 'सकीना' झाली ट्रोल, यूजर्स म्हणतात...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा