Photo Credit; instagram

हार्दिक पांड्यासोबत दिसणारी 'ही' कोण? पाहा फोटो

Photo Credit; instagram

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू आणि हार्दिक पंड्याचा मोठा भाऊ कृणाल आयपीएलमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळतो.

Photo Credit; instagram

पण आज आपण हार्दिक पांड्याच्या वहिनीबद्दल जाणून घेऊयात. जी खूप ग्लॅमरस आणि सुंदर आहे.

Photo Credit; instagram

कृणाल पांड्याच्या पत्नीचे नाव पंखुरी शर्मा आहे. ती आधी मॉडेल होती.

Photo Credit; instagram

सोशल मीडियावर सक्रिय असणारी पंखुरी सौंदर्यात अभिनेत्रींनाही टक्कर देते. ती खऱ्या अर्थाने ब्युटी क्वीन आहे.

Photo Credit; instagram

ती अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Photo Credit; instagram

पंखुरी तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. ती दररोज जीममध्ये वर्कआउटही करते. 

Photo Credit; instagram

पंखुरीने यावर्षी एप्रिल महिन्यात दुसऱ्यांदा बाळाला जन्म दिला.

Photo Credit; instagram

आयपीएल सामन्यांदरम्यान पंखुरी अनेकदा स्टेडियममध्ये मॅच एन्जॉय करताना दिसते.

Photo Credit; instagram

हार्दिक पांड्याचाही आपल्या वहिनीसोबत एक खास बॉन्ड आहे. जो नेहमी सर्वांना दिसून येतो.

पुढील वेब स्टोरी

चिया सीड्स खाण्याचे फायदेच नाही तर तोटेही! चुकूनही खाऊ नये 'या' लोकांनी...

इथे क्लिक करा