गेल्या रात्री 'सैय्यारा' चित्रपटाची सक्सेल पार्टी ठेवण्यात आली होती. चित्रपटातील मुख्य भूमिकेतील स्टार्स अहान पांडे आणि अनीत पड्डा यांचे पार्टीमधील बरेच व्हिडीओ आणि फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Photo Credit; instagram
पार्टीमधील काही इन्साइड व्हिडीओजमध्ये अहान आणि अनीत एकमेकांसोबत दिसले. दोघांच्या कोझी मोमेंट्स सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतंय.
Photo Credit; instagram
अहान आणि अनीत यांची वाढती जवळीक पाहता दोघे एकमेकांच्या प्रेमात असल्याचा चाहते अंदाज बांधत आहेत. त्यामुळे दोघांच्या डेटिंगच्या चर्चा देखील रंगत आहेत.
Photo Credit; instagram
तसेच, 'सैय्यारा'च्या सक्सेस पार्टीमध्ये अहान पांडेची आई Deanne Pandey ने देखील काही इन्साइड फोटोज शेअर केले आहेत. अहान आणि अनीतच्या केमिस्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Photo Credit; instagram
Deanne Pandey ने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आपल्या मुलांचं प्रचंड कौतुक केलं आहे. याव्यतिरिक्त, पार्टीमध्ये अनीत आणि अहानच्या आईचा देखील चांगला बॉन्ड असल्याचा पाहायला मिळालं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
2 वेळा घटस्फोट अन् दु:खात तर मुलीने... अभिनेत्रीच्या आयुष्यात नेमकं काय घडलं?