Photo Credit; instagram

Arrow

Isha Ambani चा साडी स्टाइल गाऊनमध्ये खास लुक, महागड्या बॅगवर सर्वांच्या खिळल्या नजरा!

Photo Credit; instagram

Arrow

Met Gala 2023 ची चर्चा जगभर आहे. सर्वात मोठी फॅशन पार्टी म्हटल्या जाणार्‍या या कार्यक्रमात ईशा अंबानीनेही हजेरी लावली होती.

Photo Credit; instagram

Arrow

या कार्यक्रमात ईशाने अतिशय सुंदर साडी स्टाइल गाऊन परिधान केला होता. यावर खूप सुंदर नक्षीकाम होते.

Photo Credit; instagram

Arrow

ईशाचा मेट गाला लुक खूप पसंत केला जात आहे. तिचा ड्रेस प्रबल गुरुंग यांनी डिझाइन केला होता. ड्रेसवर करण्यात आलेली ही एमब्रॉयड्री भारतातच केली होती.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी ड्रेसशिवाय ईशाच्या अनोख्या बॅगनेही लोकांचे लक्ष वेधून घेतले. तिने शनेल ब्रँडची महागडी डॉल बॅग कॅरी केली होती.

Photo Credit; instagram

Arrow

डॉल बॅग म्हणजे बाहुलीच्या डिझाईनची ही बॅग होती. या बॅगलाही डिझाइन करण्यात आले होते. क्रिस्टल टिकली आणि मांग टिका तिला लावण्यात आला होता.

Photo Credit; instagram

Arrow

या बॅगने ईशाच्या पारंपारिक लुकमध्ये भर तर घातलीच यासोबत कार्ल लेगरफेल्ड यांच्यासाठी हे एक ट्रिब्यूट होते.

Photo Credit; instagram

Arrow

ही बॅग चॅनेलच्या पॅरिस-बॉम्बे 2012 च्या कलेक्शनमधील आहे. कार्ल तेव्हा शनेलचे क्रिएटिव्ह डायरेक्टर होते.

Photo Credit; instagram

Arrow

या अनोख्या डॉल बॅगची किंमत जवळजवळ 25 लाख रूपये आहे.

IPL : मैदानात आला पण घोळ झाला...'या' खेळाडूचे लोटपोट हसवणारे मीम्स व्हायरल

पुढील वेब स्टोरी

Fill in some text

इथे क्लिक करा