Photo Credit; instagram
Arrow
'जादूची आई भेटली रे', Cannes मधील ऐश्वर्याच्या लुकवरून यूजर्सनी उडवली खिल्ली!
Photo Credit; instagram
Arrow
Cannes 2023 च्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या राय बच्चनच्या एका लुकची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
Photo Credit; instagram
Arrow
कान्स 2023 च्या तिसर्या दिवशी ऐश्वर्याने सोफी कॉचर यांनी डिझाइन केलेला गाऊन परिधान करून एन्ट्री केली.
Photo Credit; instagram
Arrow
डिझायनर लेबलचा हुडी असलेला सिल्व्हर गाऊन परिधान करत तिने ग्लॅमरस अंदाजात पापाराझींना पोज दिल्या.
Photo Credit; instagram
Arrow
हुडी असलेल्या गाऊनमध्ये ऐश्वर्या खूपच सुंदर दिसत होती. पण, सोशल मीडिया यूजर्सना तिचा लुक फार आवडला नाही.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी तिच्या या लुकची खिल्ली उडत आहे. युजर्सचे म्हणणे आहे की, ती 'कोई मिल गया' चित्रपटातील जादूच्या आईसारखी दिसते.
Photo Credit; instagram
Arrow
ऐश्वर्याची तुलना टीव्ही आणि चित्रपटातील वेगवेगळ्या पात्रांशी केली जात आहे. यावरचे अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
तर काही यूजर्सचं म्हणणं आहे की, ट्रोल्स आणि मीम्सचा आम्हाला काही फरक पडत नाही. आमच्यासाठी ती सुंदरच आहे.
Photo Credit; instagram
Arrow
कान्स 2023 च्या रेड कार्पेटवर ऐश्वर्याचे आकर्षण वेगळेच होते. चाहते आता तिच्या नव्या लूकची वाट पाहत आहेत.
Rohit Sharma ची तुफानी खेळी! मोठ्या विक्रमाला घातली गवसणी
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
ऐश्वर्या रायच्या फोनवर कोणाचा वॉलपेपर?, 'तो' फोटो आला समोर
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO