Photo Credit; instagram

पाठमोरी उभी राहिली अन्... जान्हवीने फ्लाँट केले Curves!

Photo Credit; instagram

कान्स 2025 च्या रेड कार्पेटवर जान्हवी कपूरने तरुण ताहिलियानीने डिझाइन केलेला सुंदर पोशाख परिधान करून सर्वांना आश्चर्यचकित केले.

Photo Credit; instagram

तिचा पहिला लूक खूपच ग्लॅमरस होता. पण तिच्या दुसऱ्या लूकने सर्वांना मंत्रमुग्ध केलं. जान्हवीने यावेळी अनामिका खन्नाने डिझाइन केलेला गाऊन परिधान केला होता.

Photo Credit; instagram

हा गाऊन आकाशी निळ्या आणि पोपटी रंगाचा होता. गाऊनचा वरचा पुढचा भाग एका खास प्रकारच्या कॉर्सेटने बनवलेला होता, जो ब्रेस्टप्लेटसारखा दिसत होता.

Photo Credit; instagram

या कॉर्सेटवर सुंदर सोनेरी जरी भरतकाम होते, ज्यामुळे गाऊन हायलाइट होत होता. खरंतर, गाऊनचा बेस कलर खूपच हलका होता, ज्यावर जरीपासून बनवलेला हा कॉर्सेट चमकत होता.

Photo Credit; instagram

गाऊनचा मागचा भाग बॅकलेस होता. जान्हवीच्या हलक्या मेकअपने तिचा लूक आणखी खुललाल होता. तिने यावर केसांचा सिंपल बन घातला होता.

Photo Credit; instagram

जान्हवीच्या लूकचे मुख्य आकर्षण म्हणजे तिचे दागिने. तिने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी पारंपारिक भारतीय दागिने निवडले. तिच्या कानातल्यांपासून ते बांगड्यांपर्यंत, प्रत्येक गोष्टीला इंडियन टच होता.

Photo Credit; instagram

तिच्या पाठीवरील जुना पारंपारिक हार तिचं लक्ष वेधुन घेण्याचं कारण बनला.

Photo Credit; instagram

जान्हवी कपूरचा हा लूक रिया कपूरने स्टाईल केला होता. रियाने सांगितले की जान्हवीचे दागिने खूप जुने आहेत (अर्काइव्हल). हे जेड आणि जादाओ निर्मितींमधून होते.

पुढील वेब स्टोरी

38 किलो कमी करून कशी बनवली हॉट फिगर? 51 वर्षाच्या महिलेचा खास लूक!

इथे क्लिक करा