Photo Credit; instagram
लाल साडी अन् हाती गुलाबाचं फुल; जान्हवी किल्लेकरचं 'व्हॅलेंटाईन डे'साठी बोल्ड फोटोशूट
Photo Credit; instagram
सुप्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी किल्लेकर तिच्या सौंदर्यामुळे आणि बोल्ड अदांमुळे चांगलीच चर्चेत असते.
Photo Credit; instagram
जान्हवी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर सुद्धा नेहमी सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. ती तिच्या इंस्टग्राम अकाउंटवर तिचे हॉट अन् बोल्ड फोटोज शेअर करत असते.
Photo Credit; instagram
अशातच, आज 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने जान्हवीने खास फोटोशूट केलं असून ते फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
या फोटोंममध्ये जान्हवीने लाल रंगाची साडी परिधान केली असून त्यावर स्लिव्हलेस स्ट्रिप्स असलेलं ब्लाउझ परिधान केलं आहे.
Photo Credit; instagram
तसेच, हातात गुलाबाचं फूल घेऊन अगदी हटके आणि बोल्ड अंदाजात तिने पोझ दिल्या आहेत.
Photo Credit; instagram
या फोटोंखाली जान्हवीने "My fans = My power = My Valentine" म्हणजेच "माझे चाहते = माझी ताकद = माझे व्हॅलेंटाइन" असं कॅप्शन दिलं आहे.
Photo Credit; instagram
जान्हवीचे हे फोटोज सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत असून त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केल्याचं देखील पाहायला मिळत आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
मौनी रॉयच्या हॉट फोटोंवर चाहते घायाळ! पिंक गाउनमध्ये ग्लॅमरस लूक...
इथे क्लिक करा
Related Stories
"देसी गर्ल..." अभिनेत्री गिरीजा प्रभूचा जांभळ्या साडीतील हटके अन् आकर्षक लूक!
"गावरान सौंदर्य... मातीतलं सौंदर्य" प्राजक्ता माळीचं म्हाळसा लूकमधील खास फोटोशूट!
नॅशनल क्रश गिरीजा ओकच्या हॉट अदा... समुद्रकिनाऱ्यावर वाळूत झोपून दिल्या पोझ!
पूजा बिरारी झाली बांदेकरांची सून! सोहम-पूजाचा धुमधडाक्यात पार पडला विवाह सोहळा...