Photo Credit; instagram

Arrow

कपल्ससाठी पुण्यातील जपानी शैलीचं बेस्ट गार्डन... जे मैत्रीचं आहे खास प्रतिक! 

Photo Credit; instagram

Arrow

महाराष्ट्रातील ऐतिहासिक पुणे शहरात अनेक कपल फ्रेंडली उद्यानं आहेत. येथे कपल्स क्वालिटी टाइम वेळ घालवण्यासाठी बागांमध्ये येतात.

Photo Credit; instagram

Arrow

आज आम्ही अशाच एका उद्यानाबद्दल जाणून घेऊयात, जिथे प्रेमी सर्हासपणे त्यांचं प्रेम व्यक्त करतात.

Photo Credit; instagram

Arrow

आम्ही बोलत आहोत ओकायामा फ्रेंडशिप गार्डनबद्दल. पुणे शहरात हे जपानी गार्डन आहे. हे जपानबाहेरील जगातील सर्वात मोठे जपानी गार्डन आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ओकायामा फ्रेंडशिप गार्डनमध्ये प्रेमी-प्रेमिका त्यांचं प्रेम जाहीरपणे व्यक्त करतात. तसे ते ठिकाण खूप सुंदर आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पुणे आणि जपानमधील ओकायामा या शहरांमधील मैत्रीचे प्रतीक म्हणून 1989 मध्ये ही बाग बांधण्यात आली. 

Photo Credit; instagram

Arrow

या बागेची रचना पारंपारिक जपानी शैलीमध्ये करण्यात आली आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

इनर गार्डन या बागेचा सर्वात लोकप्रिय भाग आहे आणि त्यात एक टी हाऊस, पॅगोडा आणि कोई तलाव आहे. प्रेमी-प्रेमिका येथे भेटतात.

Photo Credit; instagram

Arrow

ओकायामा फ्रेंडशिप गार्डन दररोज सकाळी 6 ते 11 आणि दुपारी 4 ते रात्री 8 या वेळेत खुले असते. प्रवेश विनामूल्य आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या बागेची रचना प्रसिद्ध जपानी वास्तुविशारद केन नाकाजिमा यांनी केली होती. हे 10 एकर जागेवर बांधले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या बागेत 100 हून अधिक वेगवेगळ्या प्रजातींच्या जपानी वनस्पती आणि झाडे आहेत. फोटोग्राफीसाठीही हे एक लोकप्रिय ठिकाण आहे.

Raghav-Parineeti यांचा शाही विवाह! पाहिलेत का खास फोटो?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा