Arrow
बनला 'चंदू चायवाला' पण चमकलं असं नशीब की...
Arrow
'द कपिल शर्मा शो' हा प्रचंड लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाने अनेक कलाकारांना नवी ओळख करुन दिली..
Arrow
नवी ओळख मिळालेले कलाकारांपैकी एक चंदन प्रभाकर. त्याने कपिल शर्मा शोमधून चंदू चायवालाची भूमिका साकार केली आणि प्रेषकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविले.
Arrow
चंदन प्रभाकर हा त्याच्या वैयक्तिक कारणामुळे कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात दिसला नाही, मात्र प्रेषकांनी त्याला प्रचंड मिस केले आहे.
Arrow
चंदू चायवाल शेवटच्या भागात दिसला नाही आणि कपिल शर्माचा बेस्ट फ्रेंड असलेला हा कॉमेडियन नेमका कुठे आहे याची उत्सुकता लोकांना होती.
Arrow
चंदन प्रभाकर सध्या त्याच्या टीमसोबर व्हँकुवरला भेट देण्यासाठी गेला होता. त्यामुळे कॉमेडीच्या आणि टीव्ही शोपासून तो दूर होता.
Arrow
गणेश चतुर्थीनिमित्त त्याने आपल्या आलिशान घरात बाप्पाचेही मोठ्या दिमाखात स्वागत केले आहे. तशी त्याने पोस्टही केली होती.
Arrow
चंदू चायवाल सध्या टीव्हीवर दिसत नसला तरी तो सोशल मीडियावर मात्र सक्रिय आहे. त्यामुळे पुढच्या कार्यक्रमाची प्रेषकांना त्याची उत्सुकता आहे.
Arrow
कपिल शर्मा आणि चंदन प्रभाकर या दोघांची अगदी घट्ट मैत्री आहे. दोन्ही मित्रांनी द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमध्ये एकत्र भाग घेतला होता.
Arrow
कपिल या शोचा विजेता ठरला होता, तर चंदन द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजचा उपविजेता ठरला होता.
Raveena Tandon चं करिअर करिष्मामुळे फ्लॉप? म्हणाली..
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
आता पार्टीमध्ये उठून दिसाल... श्वेताचे 'हे' ग्लॅमरस इअररिंग्स नक्की ट्राय करा
हसीन जहांच्या नव्या फोटोंची तूफान चर्चा! मोहम्मद शमीची पत्नी आहे तरी कोण?
'पॉर्न फिल्म कधीच करणार नाही..', अजय असं बोलला अन् काजोल थेट...
श्वेता तिवारीचा 'हा' ग्लॅमरस लुक पाहिलाच नसेल!