Photo Credit; instagram
अभिनेत्रीचा liplock, पतीसोबत नदीमध्येच रोमान्स
Photo Credit; instagram
अभिनेत्री मालविका राज सध्या पतीसोबत हनिमून एन्जॉय करतेय.
Photo Credit; instagram
व्हिडीओ आणि फोटोत मालविका पती प्रणव बग्गासोबत रोमान्स करताना दिसत आहे.
Photo Credit; instagram
व्हिडीओत सगळीकडे बर्फ आहे आणि मालविका पतीसोबत पोहण्याचा आनंद घेत आहे.
नदीमध्ये मालविका पतीसोबत रोमँटिक अंदाजात दिसत आहे. दोघेही निसर्गाच्या सान्निध्यात रममाण झालेत.
एका फोटोत मालविका पतीला पाण्यातच लिपलॉक करते. दोघांचा हा व्हिडीओ व्हायरल झालाय.
मालविका राजने या ट्रिपमधील इतरही काही फोटो शेअर केले आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
तुम्हालाही आहे का 'ही' सवय? मेंटल हेल्थवर होऊ शकतो परिणाम
इथे क्लिक करा
Related Stories
20 वर्षे जुन्या Prada साडीमध्ये जान्हवी कपूरचा स्टायलिश लूक!
'या' क्रिकेटरच्या नातीचा कहर, बिकिनी लूक अन् हॉट अदा
नऊवारी साडीवर जॅकेट आणि शूज... श्रद्धा कपूरची 'ही' स्टाइल पाहिलीत का?
पलक तिवारीच्या Hot Mom ची झलक, श्वेताच्या नखरेल अदा!