Photo Credit: FB/Sheetal Karanje

'या' मराठी अभिनेत्रीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा, कोण आहे शितल कारंजे?

Photo Credit: FB/Sheetal Karanje

शितल कारंजे ही स्वयंशिक्षित अभिनेत्री आहेत, जी गेल्या ८ वर्षांपासून विविध स्टेज ड्रामा, शॉर्ट फिल्म्स आणि सीरियल्समध्ये भूमिका साकारते. 

Photo Credit: FB/Sheetal Karanje

सध्या सोशल मीडियावर शितल कारंजेची बरीच चर्चा आहे. तिचे सोशल मीडियावर अनेक फॉलोवर्स देखील आहेत.

Photo Credit: FB/Sheetal Karanje

तिने 'फॉरएव्हर' या शॉर्ट फिल्मसाठी (2018) मुख्य भूमिकेसाठी बेस्ट अॅक्ट्रेस अवॉर्ड मिळाला, ज्यात तिने सामाजिक कार्यकर्ती ही भूमिका साकारली होती. 

Photo Credit: FB/Sheetal Karanje

शितलने अनेक मराठी टीव्ही सीरियल्समध्ये देखील काम केलं आहे. 'माझ्या नवऱ्याच्या बायको' यासारख्या अनेक प्रसिद्ध मालिकेत तिने काम केलं आहे.

Photo Credit: FB/Sheetal Karanje

याशिवाय शितलने अनेक मराठी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. अनेक छोट्या भूमिकांमधून देखील शितलने आपली छाप या सिनेमांमध्ये सोडली आहे.

Photo Credit: FB/Sheetal Karanje

सध्या शितल वेब सीरिज आणि जाहिरातीमध्ये देखील पाहायला मिळत आहे. अनेक वेब सीरिजमधील शितलचे अनेक सीन्स हे सध्या सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत. 

पुढील वेब स्टोरी

गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल, मानसी नाईकच्या मनमोहक अदा

इथे क्लिक करा