Photo Credit; instagram

Arrow

मिनी ड्रेसमध्ये मिस युनिव्हर्स खास अंदाज! चाहत्यांनी विचारले, 'सलमान तुला कधी लॉन्च करतोय?'

Photo Credit; instagram

Arrow

मिस युनिव्हर्स हरनाज संधू अलीकडेच अंबानी कुटुंबाच्या एका कार्यक्रमात दिसली. यावेळी तिने शायनी मिनी ड्रेस परिधान केला होता.

Photo Credit; instagram

Arrow

डीप नेक, सिलव्हर हील्समध्ये हरनाजने तिचे केस मोकले सोडले होते.

Photo Credit; instagram

Arrow

हरनाजने यावर लाइट मेकअप केला होता आणि कोणतेही दागिने घातले नव्हते.

Photo Credit; instagram

Arrow

चाहत्यांना तिचा हा लूक आवडला असला तरी, ड्रेसला खालून अम्ब्रेला कट असल्याने त्यांना तो थोडा विचित्र वाटला.

Photo Credit; instagram

Arrow

यापूर्वीही हरनाजला तिच्या लूक आणि वजनामुळे यूजर्सनी ट्रोल केले होते. तिचे वाढते वजन पाहून अनेक चर्चा रंगल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी युजर्सनी मिस युनिव्हर्सला चित्रपटात पदार्पणाबाबत प्रश्न विचारले.

Photo Credit; instagram

Arrow

चाहत्यांनी म्हटलं की सलमान सर, सगळ्यांना लाँच करतात, तुला कधी लाँच करणार?

Photo Credit; instagram

Arrow

सध्या हरनाज चित्रपटांमध्ये पदार्पण करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु तिचे नशीब तिला साथ देत नाही आहे.

IPL : Parineeti Chopra ची दिसली खास व्यक्तीसोबत! चाहते म्हणाले, 'वहिनी'

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा