Photo Credit; instagram

फ्लोरल साडीची 'ही' स्टाइल पाहिलीत का? जान्हवी कपूरने फ्लॉन्ट केला 'परम सुंदरी' लूक...

Photo Credit; instagram

आपल्या स्टाइल आणि फॅशनने सर्वांनाच मंत्रमुग्ध करणारी जान्हवी कपूर तिच्या 'परम सुंदरी' या चित्रपटामुळे चर्चेचा विषय बनली आहे.

Photo Credit; instagram

सध्या अभिनेत्री चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचं पाहायला मिळतंय. नुकताच फिल्म प्रमोशनसाठी तिने केलेला लूक पाहून चाहत्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला.

Photo Credit; instagram

जान्हवीने चित्रपट प्रमोट करण्यासाठी एक सुंदर आणि अनोख्य पद्धतीची साडी परिधान केली होती. तिच्या या आउटफिटने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं.

Photo Credit; instagram

जान्हवीने परिधान केलेली साडी विनण्यासाठी बारीक फूलांचा वापर करण्यात आला होता. या लूकमध्ये ती खऱ्या अर्थाने 'परम सुंदरी' दिसत असल्याचं चाहत्यांनी सांगितलं.

Photo Credit; instagram

जान्हवीने प्रमोशनल इव्हेंटसाठी @toraniofficial च्या ओम्ब्रे साडीची निवड केली होती. ही साडी खास तिच्यासाठी कस्टमाइझ केली होती.

Photo Credit; instagram

जान्हवीने परिधान केलेल्या साडीच्या पदरावर बारीक फूलांनी विणकाम केलं होतं. यामुळे तिच्या साडीला हल्का 3D लूक मिळाला. तसेच, साडीच्या बॉर्डरवरील गुलाबी फुलं आणखी उठून दिसत होती.

Photo Credit; instagram

अभिनेत्रीने या साडीला साजेसं स्लिव्हलेस पिंक ब्रालेट ब्लाउझ परिधान केलं होतं. यामध्ये स्वीटहार्ट नेकलाइन पाहायला मिळाली.

Photo Credit; instagram

फ्लोरल साडी लूकला आणखी आकर्षित बनवण्यासाठी जान्हवीने मिनिमल ज्वेलरी कॅरी केली होती. तिने आउटफिटला शोभेल अशी डायमंडची अंगठी आणि हाय हील्स घातले होते.

पुढील वेब स्टोरी

अभिनेता आजही Ex गर्लफ्रेंडच्या प्रेमात? सिझलिंग केमिस्ट्री पाहून चाहते खुश...

इथे क्लिक करा