Photo Credit; instagram

'ग्रीन शरारा'मध्ये शिल्पा शेट्टीचा हटके लूक... आउटफिटची किंमत ऐकून थक्कच व्हाल

Photo Credit; instagram

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आपल्या फिटनेस व्यतिरिक्त स्टाइलसाठी देखील ओळखली जाते. तिचे हटके लूट चाहत्यांच्या पसंतीचे ठरतात.

Photo Credit; instagram

वेस्टर्न तसेच पारंपारिक आउटफिटमध्ये ती नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते. तिच्या लेटेस्ट ग्रीन शरारा लूकला चाहत्यांची प्रचंड पसंती मिळत आहे.

Photo Credit; instagram

शिल्पाने नुकतंच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने गडद हिरव्या रंगाचा शरारा सेट परिधान केला आहे.

Photo Credit; instagram

हा सुंदर शरारा सेट तिने महिमा महाजन या फॅशन डिझायनरच्या कलेक्शनमधील आहे.

Photo Credit; instagram

या शरारासोबत तिने डार्क ग्रीन कॅप स्लिव्ह ब्लाउज परिधान केलं आहे. यासोबतच तिने मॅचिंग ओढणीसुद्धा कॅरी केली आहे.

Photo Credit; instagram

शिल्पाच्या आउटफिटचं फॅब्रिक सिल्क-ऑर्गेंझा असून ते सध्या जास्त ट्रेंडमध्ये आहे. यावर तिने आकर्षक हेअरस्टाइल केली आहे.

Photo Credit; instagram

शिल्पाने हिरव्या रंगाचे मोठे डायमंड स्टड इअररिंग्स घातले आहेत. तसेच, तिने एका हातात ब्रेसलेट देखील घातलं आहे.

Photo Credit; instagram

अभिनेत्रीच्या या डिझायनर आउटफिटची किंमत सुमारे 1,33,500 रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.

पुढील वेब स्टोरी

यामिनी मल्होत्रा म्हणजे जणू आगच.. कर्जतमधील हे फोटो पाहिले का?

इथे क्लिक करा