Photo Credit; instagram

तरुणांच्या काळजाचा ठोका चुकावणाऱ्या साई पल्लवीचे समुद्रकिनाऱ्यावरील सुंदर फोटोज...

Photo Credit; instagram

दक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी हिने आपल्या अभिनय आणि सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Photo Credit; instagram

नेहमी आपल्या सिम्पल लूकमुळे चर्चेत असणाऱ्या साई पल्लवी तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

Photo Credit; instagram

अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर समुद्रकिनाऱ्यावरील सुंदर फोटोज शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

या फोटोंमध्ये साई पल्लवीचा विनामेकअप लूक दिसून येत आहे.

Photo Credit; instagram

अभिनेत्रीच्या या सिम्पल लूकचं चाहत्यांची प्रचंड कौतुक केलं आहे.

Photo Credit; instagram

या फोटोंना चाहत्यांच्या बऱ्याच प्रतिक्रिया आणि लाईक्स मिळत आहे.

Photo Credit; instagram

साई पल्लवीचे हे फोटोज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

पुढील वेब स्टोरी

'या' स्टेडियममध्ये स्मृती मंधानाला पलाशने केलं लग्नासाठी प्रपोझ! रिंग सुद्धा घातली अन्...

इथे क्लिक करा