Photo Credit instagram

Arrow

सिनेसृष्टीतील अश्लीलतेवर अभिनेत्री म्हणाली, 'प्रत्येक इंडस्ट्रीत A, B, C ग्रेड...'

Photo Credit instagram

Arrow

भोजपुरी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री, मोनालिसाने मालिकांमध्येही आपले स्थान निर्माण केले आहे.  

Photo Credit instagram

Arrow

मोनालिसा तिच्या हॉट आणि ग्लॅमरस अदाकारीमुळे चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते.

Photo Credit instagram

Arrow

सध्या मोनालिसा एकता कपूरच्या बेकाबू शोमध्ये काम करत आहे. तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या करिअरशी संबंधित अनेक गोष्टींबद्दल सांगितले.

Photo Credit instagram

Arrow

मोनालिसाने सांगितले, 'आत्तापर्यंत तिला फक्त भोजपुरी इंडस्ट्रीकडूनच सर्वाधिक प्रेम आणि पाठिंबा मिळाला आहे.'

Photo Credit instagram

Arrow

मोनालिसाने भोजपुरीतील आतापर्यंत 125 हून अधिक चित्रपट केले आहेत.

Photo Credit instagram

Arrow

भोजपुरी इंडस्ट्रीवर अश्लीलता पसरवल्याचा आरोप? या प्रश्नावर मोनालिसा म्हणाली, 'मला वाटते की प्रत्येक इंडस्ट्रीत ए, बी आणि सी ग्रेड असतात.'

Photo Credit instagram

Arrow

'माझ्या चित्रपटांमध्ये अशा गोष्टी दिसणार नाहीत आणि ग्लॅमर, आयटम सॉन्ग हे प्रत्येक इंडस्ट्रीत असते.'

Photo Credit instagram

Arrow

'आता भोजपुरी सिनेमात कौटुंबिक चित्रपट आणि चांगली गाणी बनत आहेत. लोक उत्तम कथेवर काम करत आहेत.'

Photo Credit instagram

Arrow

'मी वयाच्या 16 व्या वर्षापासून काम करत आहे आणि मी स्वत:ला चांगली ओळखते. अभिनेत्री बनण्याचा हा प्रवास सोपा नव्हता.'

Photo Credit instagram

Arrow

'आपल्या मेहनतीच्या जोरावर भोजपुरी तसंच टीव्ही इंडस्ट्रीत मोठं नाव मिळवलं आहे.' असे ती पुढे म्हणाली.

Anil Ambani : टॉप-10 श्रीमंतांमध्ये असलेल्या अनिल अंबानींना  'या' 5 चुका पडल्या प्रचंड महागात

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा