Photo Credit; instagram

'Adult फिल्म करू नको', बिपाशाला असं थेट कोण बोललेलं?

Photo Credit; instagram

बॉलीवूडची अभिनेत्री बिपाशा बसूने 'जिस्म' चित्रपटाद्वारे खूप प्रसिद्धी मिळवली. हा तिच्या करिअरमधील सर्वात धाडसी आणि रोमॅन्टिक चित्रपट होता.

Photo Credit; instagram

मात्र, अभिनेत्रीला हा चित्रपट करण्यापासून रोखण्यात आलं होतं. तिच्या मॅनेजरलाही असे वाटले की बिपाशाने हा चित्रपट करणे योग्य नाही.

Photo Credit; instagram

'टाईम्स नाव'शी बोलताना बिपाशा म्हणाली, "जिस्म हा चित्रपट मी माझ्या कारकिर्दीच्या शिखरावर असतानाचा होता. सर्वांनी मला ए़डल्ट कंटेंट चित्रपट करण्यापासून रोखले."

Photo Credit; instagram

ती पुढे असंही म्हणाली, "लोक मला म्हणायचे की तू एक सामान्य बॉलिवूड नायिका आहेस, जी आता लोकांच्या हृदयात पोहोचली आहे. मी त्यांला सांगितले की मला चित्रपटाची कथा आवडली."

Photo Credit; instagram

ती हा चित्रपट करणार असं बिपाशाने त्यावेळी सगळ्यांना सांगितलं. बिपाशाला त्यावेळी प्रचंड विरोध करण्यात आलं असल्याचं देखील तिने सांगितलं.

Photo Credit; instagram

बिपाशाचा हा निर्णय तिच्यासाठी अत्यंत फायद्याचा ठरला. या चित्रपटासाठी तिचं खूप कौतुक झालं.

Photo Credit; instagram

बिपाशाच्या मते, त्याकाळी नायिका नकारात्मक भूमिका करू शकत नाही असा एक स्टिरियोटाइप होता. जिस्म चित्रपटानंतर हा विचार बदलला.

Photo Credit; instagram

जिस्म चित्रपटाने फॅशन ट्रेंड देखील सेट केला, असं बिपाशाचं म्हणणं आहे. त्यावेळी चाहत्यांनी बिपाशाचा ब्राँझ मेकअप आणि कुरळे केस कॉपी केले.

Photo Credit; instagram

बिपाशाच्या सध्याच्या प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर, ती ब्रेकवर आहे. त्याची शेवटची सीरिज 'डेंजरस' 2020 मध्ये प्रदर्शित झाली होती. यामध्ये ती करण सिंग ग्रोव्हरसोबत दिसली होती.

पुढील वेब स्टोरी

सेलिब्रिटीज सारखा चेहऱ्यावर गुलाबी ग्लो हवाय? मग 'या' फळाचं फेशियल करा

इथे क्लिक करा