Photo Credit; instagram

प्राजक्ता माळी म्हणतेय 'हमसे सनम क्या पर्दा'

Photo Credit; instagram

मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्रींपैकी एक प्रसिद्ध नाव, ते म्हणजे प्राजक्ता माळी.

सोशल मीडियावर सक्रिय असणारी प्राजक्ता माळी वेगवेगळे फोटो आणि अपडेट्स शेअर करत असते. 

प्राजक्ताने साडीवर नवीन फोटोशूट केलंय. ब्लॅक पिंक साडीवर प्राजक्ताने पोझ दिल्या आहेत. 

प्राजक्ताने तिचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना हमसे सनम क्या पर्दा, असं कॅप्शन दिलंय. 

प्राजक्ताने तिचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना हमसे सनम क्या पर्दा, असं कॅप्शन दिलंय. 

'खूप सुंदर दिसतेयेस', अशा स्वरुपाच्या कमेंट्स चाहते प्राजक्ताच्या या फोटोंवर करत आहेत. 

पुढील वेब स्टोरी

'आपकी आँखों में कुछ'; साडीत खुललं साराचं सौंदर्य, हटणार नाही नजर

इथे क्लिक करा