Photo Credit; instagram

बापरे! एवढा महागडा नेकलेस सेट... प्रियांका च्रोपाने केला कहरच!

Photo Credit; instagram

काही दिवसांपूर्वी प्रियांका चोप्रा बल्गारी ज्वेलरी ब्रँडच्या 140 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात सहभागी झाली होती. 

Photo Credit; instagram

इव्हेंटमध्ये तिने बल्गारी ब्रँडचा सर्वात महागडा नेकलेस घातला होता, ज्याची किंमत 358 कोटी रुपये आहे. 

Photo Credit; instagram

हा नेकपीस तयार करण्यासाठी 2 हजार 800 तास लागले असल्याचे म्हणणे आहे. 

Photo Credit; instagram

प्रियांका चोप्राचे फोटो बल्गारीच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर पोस्ट करण्यात आले आहेत. 

Photo Credit; instagram

यामध्ये प्रियांका चोप्रा ब्लॅक अँड व्हाइट ड्रॉप शोल्डर ड्रेसमध्ये दिसत आहे. डायमंड ज्वेलरी परिधान करत प्रियांकाची नवीन हेअर स्टाइलही चर्चेत आहे.

Photo Credit; instagram

प्रियांकाने या सुंदर टॉपसोबत काळ्या रंगाचा स्कर्ट आणि उंच बूट घातले आहेत.

Photo Credit; instagram

प्रियांका चोप्रा लवकरच फरहान अख्तर दिग्दर्शित जी ले जरा या चित्रपटात दिसणार आहे.

पुढील वेब स्टोरी

एका आठवड्यात होईल Weight Loss, आमिर खानने सांगितली सोपी ट्रीक! 

इथे क्लिक करा