46 व्या वर्षी राखी सावंत करणार तिसरं लग्न? नेमकं काय म्हणाली?
Photo Credit; instagram
"पती पत्नी और पंगा" या रिअॅलिटी शोच्या येत्या नवीन एपिसोडमध्ये अविका गौर हिचं लग्न होणार असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये राखी सावंत सुद्धा सहभागी होणार आहे.
Photo Credit; instagram
यावेळी, राखी सावंत सहभागी होऊन तिने आपल्या मजेशीर बोलण्याने सर्वांनाच हसवलं. शोमध्ये राखीने अभिषेक कुमारसोबत फ्लर्ट केलं.
Photo Credit; instagram
त्यावेळी, राखी अभिषेकवर फिदा झाल्याचं दिसून आलं. अभिषेक पाहून ती म्हणाली की तिला तिचा पती मिळाला. हा मुलगा तिला कबूल आहे.
Photo Credit; instagram
यावर अभिषेक चकित होऊन म्हणतो की मला कोणतीच मुलगी नको. मी तर मस्करी केली. शोमधील इतर सदस्य राखी आणि अभिषेकची मजा घेत होते.
Photo Credit; instagram
खरंतर, अभिषेक शोमध्ये येणाऱ्या बऱ्याच मुलींसोबत फ्लर्ट करत असून त्यांच्यासाठी शायरी सुद्धा लिहितो. त्यावेळी त्याने राखीसाठी सुद्धा शायरी केल्याचं सांगितलं गेलं.
Photo Credit; instagram
राखी आणि अभिषेकची केमिस्ट्री पाहून प्रेक्षकांना सुद्धा खूप हसायला आलं. राखी बऱ्याच काळानंतर दुबईहून भारतात येऊन या शोमध्ये सहभागी झाली होती.
Photo Credit; instagram
राखीची दोन लग्न मोडली असून तिचं पहिलं लग्न रितेश राज सिंहसोबत झालं होतं आणि त्याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर तिने आदिल खान दुर्रानीसोबत लग्न केलं होतं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
वयाच्या 45 व्या वर्षी श्वेता तिवारीचा बोल्ड अवतार, स्विमिंग पूलमधील फोटो पाहिलेत का?