Photo Credit; instagram

वयाच्या 45 व्या वर्षी श्वेता तिवारीचा बोल्ड अवतार, स्विमिंग पूलमधील फोटो पाहिलेत का?

Photo Credit; instagram

मित्रमंडळी आणि कुटुंबियांनी श्वेताचा 45 वा बर्थडे साजरा केला.

Photo Credit; instagram

तिने सेलीब्रेशन करतानाचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत..

Photo Credit; instagram

बर्थडे दिवशी श्वेताने शांत ठिकाणी जाऊन सर्वांसोबत सुट्टीचा आनंद घेतला.

Photo Credit; instagram

एका फोटोमध्ये ती पलक आणि मुलासोबत खास पोझ देताना दिसत आहे. 

Photo Credit; instagram

यावेळी श्वेताने व्हाईट बिकनीतील फोटो शेअर केलाय. फोटो पाहून कोणालाही ती 45 वर्षांची वाटणार नाही.

Photo Credit; instagram

श्वेता तिवारीने फोटो शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी देखील तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

पुढील वेब स्टोरी

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश आधीच विवाहित? TV शोवर झाला खुलासा...

इथे क्लिक करा