Photo Credit; instagram

कियाराच्या बिकीनी लुकवर राम गोपालची अश्लील कमेंट

Photo Credit; instagram

सुप्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा पुन्हा एकदा वादात सापडला आहे. त्याच्या एका पोस्टने खळबळ उडाली आहे. ही कमेंट आता डिलीट करण्यात आली आहे. 

Photo Credit; instagram

राम गोपाल याने 'वॉर 2' चित्रपटातील कियारा अडवाणीच्या बिकिनी लूकवर अश्लील कमेंट केली होती. या कमेंटने सर्व ट्रोलर्सचे लक्ष वेधले आहे.

Photo Credit; instagram

राम गोपालने कियाराच्या बिकिनी लूकचे फोटो X वर शेअर केले आणि एक अश्लील कॅप्शन लिहिले. फोटोमध्ये, कियारा तिच्या बॅक लूकला फ्लॉन्ट करत होती.

Photo Credit; instagram

फोटोमध्ये ती पूलच्या कडेला बिकीनीवर हॉट पोज देत फोटो काढत होती. कियाराच्या या लूकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Photo Credit; instagram

राम गोपाल वर्माने हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांचे कियाराशी संबंध दर्शवणारी अपमानास्पद कमेंट केली. यावर सोशल मीडियावरील सर्व यूजर्सनी टीका केली आहे.

Photo Credit; instagram

या दिग्दर्शकाची कमेंट समोर येताच नेटकऱ्यांमध्ये संताप दिसून आला. राम गोपाल वेडा झाला आहे, अशी एकाने कमेंटसुद्धा केली.

Photo Credit; instagram

यावर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, "सोशल मीडियावर ही कसली चीप कमेंट लिहिली आहे. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की ही व्यक्ती वैयक्तिक आयुष्यात कशी असेल."

Photo Credit; instagram

नेटकऱ्यांकडून ट्रोल झाल्यानंतर काही वेळानंतर राम गोपालने त्याची पोस्ट डिलीट केली होती. पण त्याच्या अश्लील पोस्टचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले आहेत.

Photo Credit; instagram

कियाराने पहिल्यांदाच 'वॉर 2' मध्ये बिकिनी सीन केला आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट यावर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रदर्शित होणार आहे.

पुढील वेब स्टोरी

सुटलेल्या पोटावरची चरबी जळून जाईल, 'या' दुधाची कमालच भारी!

इथे क्लिक करा