Photo Credit; instagram

Arrow

Rashmika Mandanna ची अशीच नाहीये टोन्ड फिगर, चीट मीलपूर्वी खाते ही खास गोष्ट!

Photo Credit; instagram

Arrow

दाक्षिणात्य चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी रश्मिका मंदाना फिट अभिनेत्रींच्या यादीत टॉपवर आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रश्मिका मंदाना तिच्या फिटनेस आणि टोन्ड फिगरसाठी प्रसिद्ध आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रश्मिका तिच्या वर्कआउट आणि डाएटचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

Photo Credit; instagram

Arrow

तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिच्या चीट मीलबद्दल तिने सांगितले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रश्मिका आठवड्यातून किंवा दिवसातून एकदा चीट मील घेते ज्यामध्ये ती तिची आवडती डिश खाते.

Photo Credit; instagram

Arrow

रश्मिकाने एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले की, तिला नेहमी चीट मीलपूर्वी गोड खाणे आवडते.

Photo Credit; instagram

Arrow

रश्मिका चीट मीलपूर्वी मिठाई खात असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

दुसर्‍या इंस्टाग्राम पोस्टमध्ये तिने सांगितले की, ती चीट मीलमध्ये आइस्क्रीम, चॉकलेट आणि पॅनकेक खाते.

Photo Credit; instagram

Arrow

हेवी वर्कआउट्ससोबतच रश्मिका शाकाहारी आहारात अशा काही गोष्टी समाविष्ट करते ज्यामुळे तिला तंदुरुस्त राहण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

Arrow

रश्मिका आहारात एक खास चपाती देखील खाते, ज्याला 'कुर्गी अक्की रोटी' असं म्हणतात.

Photo Credit; instagram

Arrow

कुर्गी अक्की रोटी ही भातापासून बनवली जाते आणि ती ग्लूटेन फ्री असते. हा कर्नाटकचा प्रसिद्ध नाश्ता आहे.

पहिल्या किसिंग सीननंतर मी डेटॉलने धुतलेलं तोंड: नीना गुप्ता

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा