Photo Credit; instagram

नदीच्या किनारी रिंकू राजगुरूचं स्टायलिश फोटोशूट! नेटकरी म्हणाले की....

Photo Credit; instagram

मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

Photo Credit; instagram

रिंकू तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर वेगवेगळ्या लोकेशनवरील तिचे फोटोज शेअर करत असते.

Photo Credit; instagram

नुकतंच तिने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर नवीन फोटोज शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

या फोटोजमध्ये रिंकूने सिम्पल राखाडी रंगाची टी-शर्ट परिधान केला असून त्यावर तिने काळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे.

Photo Credit; instagram

तिचा हा लूक नेटकऱ्यांना सिम्पल असण्यासोबत स्टायलिश सुद्धा ठरत आहे.

Photo Credit; instagram

हे फोटोज शेअर करताना रिंकूने "जिथे कुठे तुम्ही जाल, तिथे मनापासून जा." असं कॅप्शन लिहिलं आहे.

Photo Credit; instagram

या फोटोजवर नेटकऱ्यांनी बऱ्याच कमेंट्स केल्या असून तिचा हा लूक सिम्पल आणि स्टायलिश असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

पुढील वेब स्टोरी

इंडियन आयडलची हिट जोडी पवनदीप-अरुणिता आहे तरी कुठे? दोघांच्या लग्नाची अफवा अन्...

इथे क्लिक करा