Photo Credit; instagram

गुप्तहेर ज्योती मल्होत्राचं पाकिस्तान कनेक्शन आलं समोर!  नवे व्हिडीओ पाहून थक्कच व्हाल

Photo Credit; instagram

सध्या ज्योति मल्होत्रा ही देशभरात चर्चेला विषय बनली आहे. पाकिस्तानाची गुप्तहेर असल्याचे आरोप तिच्यावर लावण्यात येत आहेत.

Photo Credit; instagram

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्योती मल्होत्राच्या हालचाली या संशयास्पद असल्याचं दिसून आल्या.

Photo Credit; instagram

ज्योतिवर तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे पाकिस्तानाची चांगली बाजू सादर करण्याची जबाबदारी देण्यात आली होती, असं सांगितलं जातं. याची झलक तिच्या व्हिडीओज मध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

Photo Credit; instagram

चौकशीत असे दिसून आले आहे की दिल्लीमध्ये राहत असताना ज्योती मल्होत्रा ​​पीएचसी हँडलर दानिशच्या संपर्कात होती आणि तिने भारतीय ठिकाणांशी संबंधित संवेदनशील माहिती शेअर केली होती.

Photo Credit; instagram

तिचे असे काही व्हिडीओज पाहा..

Photo Credit; instagram

ज्योती मल्होत्राच्या पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी असलेल्या संपर्काबद्दल एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये ती पाकिस्तानी दूतावासातील अधिकारी अहसान-उर-रहीम उर्फ ​​दानिशला भेटताना दिसत आहे.

Photo Credit; instagram

एका व्हिडिओमध्ये ज्योती ​​पाकिस्तानच्या प्रमुख नेत्या मरियम नवाज शरीफ यांना भेटताना दिसत आहे. यावरुन प्रश्न असा पडतो की पाकिस्तानच्या इतक्या मोठ्या राजकीय व्यक्तिमत्त्वापर्यंत ती कशी पोहोचली?

Photo Credit; instagram

या व्हिडिओमध्ये ती पाकिस्तानची स्तुती म्हणजेच गुणगान गाताना दिसत आहे. ही एक पीआर अॅक्टिव्हिटी असल्याचं दिसून येत आहे.

पुढील वेब स्टोरी

वजन कमी करणाऱ्या 'या' आहेत 6 गोष्टी...

इथे क्लिक करा