Photo Credit; instagram

Arrow

Ambani कुटुंबात येणार आणखी एक लहान पाहुणा, श्लोकाच्या बेबी शॉवरचे Photo व्हायरल!

Photo Credit; instagram

Arrow

मुकेश अंबानी यांची मोठी सून आणि आकाश अंबानींची पत्नी श्लोका मेहता दुसऱ्यांदा आई होणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

नुकताच श्लोका मेहताच्या बेबी शॉवरचा कार्यक्रम थाटात पार पडला, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये श्लोका मैत्रिणींसोबत बेबी शॉवरचे हे खास क्षण एन्जॉय करताना दिसली.

Photo Credit; instagram

Arrow

बेबी शॉवरसाठी तिने डोक्यावर फुलांचा क्राउन कॅरी करत गुलाबी रंगाचा गाऊन घातला होता, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती.

Photo Credit; instagram

Arrow

श्लोकाच्या बेबी शॉवर पार्टीत तिच्या काही जवळच्या मैत्रिणींनी हजेरी लावली होती.

Photo Credit; instagram

Arrow

बेबी शॉवरचे फोटो पाहिल्यानंतर चाहते तिचे अभिनंदन करत कमेंट्समध्ये कौतुक करत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

श्लोका मेहता आणि आकाश अंबानी यांचे २०१९ मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर त्यांना एक मुलगा झाला, त्याचे नाव पृथ्वी आकाश अंबानी आहे.

Photo Credit; instagram

Arrow

त्याचवेळी आता सर्वजण त्यांच्या दुसऱ्या बाळाची वाट पाहत आहेत.

Maleesha Kharwa : धारावीतील मलिशा कशी बनली 'स्लम प्रिन्सेस'?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा