Photo Credit; instagram
Arrow
Maleesha Kharwa : धारावीतील मलिशा कशी बनली 'स्लम प्रिन्सेस'?
Photo Credit; instagram
Arrow
अनेकदा आपण म्हणतो की कोणतंही स्वप्नं साकारण्यासाठी वयाचं बंधन नसतं. अशी अनेक उदाहरणं आपण पाहू शकतो ज्यामधून आपल्याला प्रेरणा मिळते.
Photo Credit; instagram
Arrow
मुंबईच्या धारावी झोपडपट्टीत भागात राहाणारी अशीच मुलगी आहे जिने उंच भरारी घेत मोठं यश मिळवलं आहे.
Photo Credit; instagram
Arrow
धारावीत राहाणारी 14 वर्षीय मलिशा खारवाची सध्या देशातच नाही तर विदेशातही चर्चा सुरू आहे.
Photo Credit; instagram
Arrow
मलिशा लक्झरी ब्युटी ब्रँड फॉरेस्ट एसेंशियल्सची नवीन मोहिम 'द युवती कलेक्शन'चा चेहरा आहे. ती त्या ब्रँडसाठी काम करतेय.
Photo Credit; instagram
Arrow
मलिशाला स्लम प्रिन्सेस ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते. तिचे इंस्टाग्रामवर जवळपास 2 लाख फॉलोअर्स आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
14 वर्षीय मलिशा तरुण मुलींसाठी प्रेरणास्थान बनली आहे. नुकतीच ती एका फॅशन मॅगझिनच्या मुखपृष्ठावर दिसली.
Photo Credit; instagram
Arrow
'लिव्ह युवर फेयरी टेल' या नावाने मलिशा खारवावर एक शॉर्ट फिल्मही बनवण्यात आली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
हॉलिवूड चित्रपट स्टेप अप 2 अभिनेता रॉबर्ट हॉफमनने मलिशाला डिस्कव्हर केलं. एका मुलाखतीत तो म्हणाला, 'मलिशा इतर झोपडपट्टीतील मुलींपेक्षा वेगळी आहे.'
Photo Credit; instagram
Arrow
2020 मध्ये, मलिषा फाल्गुनी शेन आणि पीकॉक मासिकाची कव्हर गर्ल बनली होती.
IPL 2023 : श्रीलंकेच्या कर्णधाराला बाद करताच जाडेजाने रचला इतिहास
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा