Arrow
तू तर जीवच घेशील गं!
42 वर्षीय अभिनेत्रीच्या
किलर अदा
Arrow
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते. ती तिचे फोटो व्हिडिओ शेअर करत असेत.
Arrow
श्वेता तिवारीच्या ग्लॅमरस फोटोंची नेहमीच चर्चा असते. आता असेच फोटो समोर आले आहेत.
Arrow
श्वेता तिवारीने तिचे नवीन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.या फोटोंची एकच चर्चा आहे.
Arrow
श्वेता तिवारीने फोटोत लॉ़ंग गाऊन परीधाण केला आहे. या गाऊनमध्ये ती खूपच सूंदर दिसतेय.
Arrow
श्वेताने गाऊन परीधान करून बाथरूममध्ये किलर पोज दिले आहेत. हे पोझ फॅन्सना आवडले आहेत.
Arrow
श्वेता तिवारीच्या या ग्लॅमरस फोटोवर आता लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.
Arrow
मुलगी पलक तिवारीपेक्षा तुम्ही सुंदर दिसताय, अशी कमेंट एका युझरने केली आहे.
Arrow
तर दुसऱ्या एका युझरने तुमच्या सुंदरतेचे सीक्रेट आमच्यासोबत शेअर करा, असे कमेंट केले आहे.
Arrow
अनेक फॅन्सनी श्वेताच्या या फोटोवर फायर आणि लव्हचे इमोजी शेअर केले आहेत.
'आईच्याही पुढे निघाली लेक!' Raveena Tandon म्हणाली, तिच्यासारखं कोणी नाही...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
लाल साडी अन् हाती गुलाबाचं फुल; जान्हवी किल्लेकरचं 'व्हॅलेंटाईन डे'साठी बोल्ड फोटोशूट
फ्लोरल गाउन अन् डायमंड इअररिंग्स... आलिया भटच्या 'या' लूकवर सर्वांच्याच खिळल्या नजरा!
"देसी गर्ल..." अभिनेत्री गिरीजा प्रभूचा जांभळ्या साडीतील हटके अन् आकर्षक लूक!
पूजा बिरारी झाली बांदेकरांची सून! सोहम-पूजाचा धुमधडाक्यात पार पडला विवाह सोहळा...