Photo Credit; instagram

Shweta Tiwari: 40 वर्षांच्या अभिनेत्रीने 'हे' करून दाखवलं, तेही तब्बल...

Photo Credit; instagram

सुप्रसिद्धा टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीने आपल्या चाळीशीनंतर 10 किलो वजन कमी करून सर्वांनाच थक्क केलं आहे. तिच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर तिचं वजन 73 किलो होतं.

Photo Credit; instagram

44 वर्षीय श्वेता तिवारीने सांगितलं की मुलांची काळजी आणि कामामुळे फिटनेससाठी वेळ देणं अवघड होतं. मात्र, तिने फिटनेसकडे लक्ष देण्याचा ठाम निश्चय केला आणि तसे प्रयत्न सुरू केले.

Photo Credit; instagram

यासाठी श्वेताने तिच्या न्यूट्रिशनिस्ट किनीया कडकिया पटेलची मदत घेतली. तिने श्वेतासाठी चांगला डाएट प्लॅन बनवला. हा डाएट प्लॅन श्वेताच्या रूटीन आणि आवडीनुसार बनवला होता.

Photo Credit; instagram

श्वेताच्या डाएटमध्ये डाळी, ब्राउन राइस, ओट्स, व्हिटॅमिन C युक्त फळे, लो फॅट डेअरी, लीन मीट आणि मेवा इत्यादी पदार्थांचा समावेश होता. प्रोसेस्ड फूड आणि साखरेच्या पदार्थांपासून ती दूरच राहिली.

Photo Credit; instagram

श्वेताने इंस्टाग्रामवर सांगितले की तिच्या न्यूट्रिशनिस्ट आणि फिटनेस ट्रेनर यांनी मिळून तिच्या ट्रान्सफॉर्मेशनवर एका मिशनप्रमाणे काम केले. त्यांच्या रेगुलर फॉलोअप आणि टीमवर्कची तिला खूप मदत झाली.

Photo Credit; instagram

श्वेताच्या एक्सरसाइज रूटीनमध्ये कार्डियो (जॉगिंग आणि सायक्लिंग) तसेच, स्ट्रेंथ ट्रेनिंगचा सुद्धा समावेश होता. यामुळे तिला फॅट बर्न करण्यासोबत बॉडी टोनिंगसाठी सुद्धा मदत झाली.

Photo Credit; instagram

योगा तिच्या दिनचर्येचा अत्यंत महत्त्वाचा भाग होता. यामुळे तिच्या शरीराला लवचिकता तर मिळालीच पण त्यासोबत मानसिक स्वास्थ्य स्थीर राहण्यास मदत मिळाली.

Photo Credit; instagram

शारीरिक ट्रान्फॉर्मेशनसोबत तिने तिच्या मानसिक स्वास्थ्याकडे सुद्धा तितकंच लक्ष दिलं. मेडिटेशनमुळे तिचा तणाव कमी होऊन तिला मोटिव्हेशन मिळण्यास सुरूवात झाली.

Photo Credit; instagram

श्वेताने अगदी लहानातल्या लहान गोष्टींकडे लक्ष देत मोठे टप्पे गाठले. यासाठी तिच्या मित्रांनी, नातेवाईकांनी आणि चाहत्यांनी तिला प्रोत्साहन दिले.

Photo Credit; instagram

इतकं वजन कमी केल्यानंतर तिच्या फोटोंमध्ये फक्त तिची स्लीम ड्रीम बॉडीच नव्हे तर नवा आत्मविश्वास आणि ग्लॅमरस दिसली. चाहत्यांनी सुद्धा तिच्या मेहनतीचं खूप कौतुक केलं.  

पुढील वेब स्टोरी

कधीही चहा पिणाऱ्यांनो... थोडे डोळे उघडे ठेवून ही स्टोरी पाहा, नाहीतर...

इथे क्लिक करा