Photo Credit; instagram

Shweta Tiwari चा लेकासोबत स्वॅग, कुठे करतेय व्हॅकेशन एन्जॉय?

Photo Credit; instagram

टीव्हीची ग्लॅमरस आणि हॉट अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या तिच्या कुटुंबासोबत सुट्टीवर आहे.

Photo Credit; instagram

नुकतेच श्वेताने व्हेकेशनचे खास फोटो शेअर केले आहेत. यावेळी ती खूप एन्जॉय करताना दिसली. 

Photo Credit; instagram

पहिल्या फोटोत श्वेता तिचा मुलगा रेयांशसोबत प्रिंटेड ड्रेसमध्ये उभी असलेली दिसत आहे.

Photo Credit; instagram

दुसऱ्या फोटोत श्वेता तिच्या आईसोबत दिसत आहे.

Photo Credit; instagram

यावेळी श्वेता तिवारीने समुद्र किनारी अगदी हॉट पोजही दिल्या.

Photo Credit; instagram

अशावेळी श्वेता तिच्या सौंदर्य आणि ग्लॅमरस लूकमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Photo Credit; instagram

वयाच्या 43 व्या वर्षी श्वेताचे सौंदर्य पाहून लोक तिची तुलना मुलगी पलक तिवारीसोबत करतात.

पुढील वेब स्टोरी

Belly Fat: पोटामुळे दिसताय बेढब? मग फॉलो करा 'या' 5 टिप्स

इथे क्लिक करा