Photo Credit; instagram

70 वर्षाच्या अभिनेत्यासोबत kissing सीन... 'ही' अभिनेत्री आहे तरी कोण?

Photo Credit; instagram

कमल हलनचा 'ठग लाईफ' हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्याने त्याच्यापेक्षा 29 वर्षांनी लहान असलेल्या अभिरामीसोबत इन्टिमेट सीन्स दिले आहेत.

Photo Credit; instagram

एका दृश्यात दोघेही लिपलॉक करताना दिसले. 70 वर्षीय कमलने 41 वर्षीय अभिरामीसोबत असे सीन्स केल्यामुळे वाद निर्माण झाला.

Photo Credit; instagram

अभिरामी तिच्या इन्टिमेट सीन्समुळे भारतीय प्रेक्षकांमध्ये खूप प्रसिद्धी मिळवत आहे. ही अभिनेत्री नेमकी आहे तरी कोण? सविस्तर जाणून घ्या.

Photo Credit; instagram

अभिरामीचा जन्म 1983 मध्ये केरळमधील एका तमिळ कुटुंबात झाला. तिचे बालपणीचे नाव दिव्या गोपीकुमार होते.

Photo Credit; instagram

1991 चा रोमँटिक थ्रिलर 'गुना' पाहिल्यानंतर तिला त्याच नावाच्या व्यक्तिरेखेची प्रेरणा मिळाली. नंतर तिने या व्यक्तिरेखेवरून स्वतःचे नाव अभिरामी ठेवले.

Photo Credit; instagram

2004 मध्ये अभिरामीला यूएसमध्ये नोकरी मिळाल्यानंतर त्यांचं कुटुंबसुद्धा तिथेच शिफ्ट झालं. तिचे पालक Ohio मध्ये योगा इन्स्ट्रक्टर आहेत.

Photo Credit; instagram

अभिरामीने वूस्टर कॉलेजमधून सायकॉलॉजी आणि कम्युनिकेशन्समध्ये पदवी मिळवली. कॉलेजमध्ये असताना तिने टॉप 10 या शोसाठी टीव्ही अँकर म्हणूनही काम केले.

Photo Credit; instagram

तिने 1995 मध्ये शोबिजमध्ये पदार्पण केलं. ती 'कथापुरुषन' या चित्रपटात दिसली. तिने मल्याळम मालिका 'अक्षय पथराम' मध्येही काम केले.

Photo Credit; instagram

ती तमिळ चित्रपटसृष्टीत स्टार बनली. तिने कमल हासनसोबत विरुमंडी, विश्वरूपम, विश्वरूपम 2 या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आता ती कमलसोबत ठग लाईफमध्ये झळकली आहे.

Photo Credit; instagram

अभिरामी कन्नड आणि तेलुगू चित्रपटांमध्येही काम करते. तिच्या वैयक्तिक आयुष्यात तिचे लग्न राहुल पवननशी झाले आहे. या जोडप्याने एका मुलीला दत्तक घेतले आहे.

पुढील वेब स्टोरी

Health : तांब्याची भांडी वापरा, होतील अनेक आरोग्यदायी फायदे

इथे क्लिक करा