Photo Credit; instagram
Arrow
'हे' आहेत मुकेश अंबानींचे 5 शेजारी, काय आहे नाव.. काय करतात काम?
Photo Credit; instagram
Arrow
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन Mukesh Ambani हे जगातील सर्वात महागडे घर असलेल्या अँटिलियामध्ये राहतात.
Photo Credit; instagram
Arrow
अँटिलिया हे मुंबईतील अल्टामाउंट रोडवर स्थित आहे, ज्याला 'बिलियनर्स रो' असेही म्हणतात.
Photo Credit; instagram
Arrow
मुंबईस्थित अँटिलिया ही 27 मजली उंच इमारत असून, एकूण 4 लाख स्क्वेअर फूटमध्ये बांधण्यात आलेली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
मुकेश अंबानी यांचे घर हे आशियातील सर्वात महागडे घर आहे. अनेक अब्जाधीशही त्याच्या आसपासच्या परिसरात राहतात
Photo Credit; instagram
Arrow
टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन हे मुकेश अंबानी यांचे शेजारी आहेत. गेल्या चार वर्षांपासून ते येथे राहत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
मोतीलाल ओसवाल हे देखील याच भागात राहतात. त्यांनी साऊथ टॉवरमध्ये 33 कोटी रुपयांना डुप्लेक्स घर खरेदी केले.
Photo Credit; instagram
Arrow
JSW एनर्जीचे मुख्य कार्यकारी प्रशांत जैन हे देखील 33 साउथ भागात राहतात. या भागात त्यांनी 45 कोटी रुपयांना डुप्लेक्स खरेदी केले होते.
Photo Credit; instagram
Arrow
येस बँकेचे माजी सीईओ आणि एमडी राणा कपूर हे देखील मुंबईच्या या पॉश भागात राहतात. त्यांनी 2013 मध्ये 128 कोटी रुपयांना आलिशान घर खरेदी केले होते.
Photo Credit; instagram
Arrow
ड्रीम 11 चे संस्थापक हर्ष जैन यांची पत्नी रचना जैन यांनी मुकेश अंबानी यांच्या घराशेजारी 72 कोटींना घर खरेदी केले आहे.
क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!
KL राहुल-अथिया शेट्टी बनणार आई-बाबा! पोस्ट शेअर करत दिली गुड न्यूज!
नातं तुटलं! सई ताम्हणकरचं झालं ब्रेकअप, म्हणाली...