Photo Credit instagram
Arrow
Uorfi Javed: वादग्रस्त ड्रेसिंगमुळे चर्चेत राहणाऱ्या उर्फीला जीवे मारण्याच्या धमकी!
Arrow
उर्फी जावेदने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे तिने सांगितले आहे.
Arrow
उर्फी जावेदचा आरोप आहे की, हा कॉल तिला नीरज पांडे यांच्या ऑफिसमधून करण्यात आला होता.
Arrow
फोन करणार्या व्यक्तीने तिला एका प्रकल्पावर चर्चा करण्यासाठी कार्यालयात बोलावले होते.
Arrow
'काही वेळ बोलल्यानंतर शिवीगाळ करत त्याने जीवे मारण्याची धमकी दिली.' असे उर्फी म्हणाली.
Arrow
उर्फी जावेदने व्हिडीओ शेअर केला आणि म्हणाली की, 'रविवारी (16 मार्च) मला हा धमकीचा कॉल आला होता.'
Arrow
उर्फी जावेदच्या म्हणण्यानुसार, ज्या व्यक्तीने तिला कॉल केला त्याने स्वतःची ओळख नीरज पांडेचा असिस्टंट म्हणून सांगितली होती.
पुण्यात साडी नेसून धावल्या 5300 महिला, खास 'साडी रन'चे आयोजन
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
ग्लॅमर म्हणजे श्रुती मराठे... बोल्डनेस विचारू नका राव!
अंकिता लोखंडेचे Oops मोमेंट्स; दिसला लव्ह बाइटचा लाल डाग!
Navina Bole तर 'बिकिनी क्वीन', घायाळ करणारं फोटो शूट
Youtube वर धुमाकूळ घालणाऱ्या अभिनेत्रीचे 8 फोटो, पाहूनच समजेल विषय एवढा का हार्ड!