Arrow

विराट अनुष्का लंडनमध्ये कीर्तनात रमले, व्हिडिओ आला समोर 

Arrow

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलियाने 209 धावांनी टीम इंडियाचा पराभव केला. 

Arrow

या स्पर्धेनंतर विराट कोहली युरोपमध्ये गेलाय. येथे तो सुट्टया एन्जॉय करतो आहे.  

Arrow

या दरम्यान विराट 17 जूनला लंडनमधील अमेरीकन गायक कृष्णा दासच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाला पोहोचला.

Arrow

विराट कोहलीसोबत त्याची बायको अनुष्का शर्मा देखील स्पॉट झाली होती. या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल झाला. 

Arrow

कृष्णा दास हे भक्ती गीतांसाठी ओळखले जातात. तसेच ते जगभरात खुप प्रसिद्ध आहेत. 

Arrow

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली पुढच्या महिन्य़ात वेस्टइंडिज दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. 

Arrow

वेस्ट इंडिज दौऱ्यावर भारत 2 टेस्ट,3 वनडे आणि पाच टी20 सामने खेळणार आहे. 

Arrow

टीम इंडियाला एशिया कप आणि त्यानंतर या वर्षाच्या शेवटी वनडे वर्ल्ड कप खेळायचे आहे. 

Ind vs Wi Test : रोहित शर्मा संघाच्या बाहेर! कोण असणार कसोटी कर्णधार?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा