Photo Credit; instagram

दिवस-रात्र बिकिनीवर फिरणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण?

Photo Credit; instagram

'प्यार का पंचनामा' या चित्रपटातून प्रसिद्धी मिळवण्याऱ्या नुसरत भरुचाने 'लव्ह सेक्स और धोखा' या चित्रपटातून डेब्यू केलं.

Photo Credit; instagram

या चित्रपटातील एक सीन तिला बिकिनी घालून करायचा होता. नुसरतसाठी बिकिनी घालण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे ती थोडी अस्वस्थ वाटत होती.

Photo Credit; instagram

'हॉटरफ्लाय'च्या मुलाखतीत नुसरतने या सीनची तयारी कशी केली याबद्दल सांगितले. ती पूर्ण दिवस बिकिनी घालून फिरायची आणि तेव्हा कुठे तिला याची सवय झाली.

Photo Credit; instagram

नुसरत म्हणाली, "मी प्रत्यक्ष जीवनात जे काही अनुभवते, तेच मी पडद्यावर करू शकते. कारण मी कधीच अभिनयाचे क्लासेस लावले नाहीत."

Photo Credit; instagram

"बिकिनी कधीच घातली नव्हती. त्यामुळे मी लव सरांना सांगितलं की मला बिकिनीची सवय नाही आणि त्यामुळे मी जर हे घातलं तर माझ्यात आत्मविश्वास दिसणार नाही."

Photo Credit; instagram

"सीनमध्ये ते चांगलं दिसणार नाही. कारण ही गोष्ट करण्यासाठी मला आतूनच चांगलं वाटायला हवं. त्यामुळे मी एक सोलो ट्रिप केली."

Photo Credit; instagram

"मी परदेशात गेले कारण भारतात तुम्ही बिकिनी घालून फिरू शकत नाही. इथे कोणतेही समुद्रकिनारे असले तरी इथे कोणीही बिकिनी घालू शकत नाही."

Photo Credit; instagram

"म्हणून मी परदेशात गेले आणि सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त बिकिनी घातली. हॉटेलमध्ये, स्विमिंग पूलमध्ये, समुद्रकिनाऱ्यावर, सर्वत्र फक्त बिकिनी घातली."

Photo Credit; instagram

"मी अगदी आत्मविश्वासाने कुठेही जायचे आणि फिरायचे. मला आत्मविश्वास वाटावा म्हणून मी हे केले आणि हे फक्त माझ्यासाठी केले."

Photo Credit; instagram

"माझ्यात किती बदल झाला आहे हे मी सांगू शकत नाही. दुसऱ्याच दिवशी मी विसरले की मी बिकिनीमध्ये आहे. हे माझ्यासाठी सामान्य झाले होते आणि मला हेच हवे होते."

पुढील वेब स्टोरी

हा काय प्रकार.. प्रीति झिंटाच्या हातात विराटचा मोबाइल, फोनमध्ये नेमकं पाहिलं तरी काय?

इथे क्लिक करा