Photo Credit; instagram

पंचायत-3 फेम अभिनेत्रीचा ग्लॅमरस लुक बघताच हटणार नाही नजर!

Photo Credit; instagram

प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर पंचायतचा सीझन 3 अखेर Amazon Prime वर रिलीज झाला आहे. 

Photo Credit; instagram

नीना गुप्ता, फैसल मलिक, रघुबीर यादव, जितेंद्र कुमार हे या नव्या सीझनमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत.

Photo Credit; instagram

पंचायतच्या तिसऱ्या सीझनमध्येही प्रधानजींची मुलगी रिंकीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Photo Credit; instagram

सेक्रेटरीसोबत रिंकीची लव्ह केमिस्ट्री चाहत्यांच्या खूप पसंतीस उतरली आहे.

Photo Credit; instagram

सान्विका ही मध्य प्रदेशातील जबलपूरची रहिवासी आहे. तिने इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आहे.

Photo Credit; instagram

सान्विका म्हणजेच रिंकीने पंचायत वेब सिरीजद्वारे स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Photo Credit; instagram

त्यामुळेच इंस्टाग्राम आणि फेसबुकवर तिचे फॉलोअर्स दिवसेंदिवस वाढत आहेत. 

Photo Credit; instagram

वेब सिरीजमध्ये रिंकीला नेहमीच तुम्ही साध्या लुकमध्ये पाहिलं असेल पण ती वेस्टर्न लुकमध्येही सुंदर दिसते.

Photo Credit; instagram

याच कारणामुळे रिंकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सान्विका खूप चर्चेत आहे.

पुढील वेब स्टोरी

Health: उन्हाळ्यात दररोज किती लिटर पाणी प्यावे?

इथे क्लिक करा