Photo Credit; instagram
Arrow
Weight Loss साठी 'हे' 5 होममेड ज्यूस नक्की करा ट्राय!
Photo Credit; instagram
Arrow
वजन कमी करण्यासाठी तुम्ही काही पोषक घटकांचा वापर करून होममेड ज्यूस बनवू शकता.
Photo Credit; instagram
Arrow
कोणते ज्यूस वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतील याबाबत जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
Arrow
लिंबू आणि मधाचा ज्यूस बनवण्यासाठी एक ग्लास पाण्यात अर्धा लिंबू पिळून त्यात १ चमचा मध मिसळा. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
Photo Credit; instagram
Arrow
एका ग्लास पाण्यात सेलेरीची पानं बारीक करा आणि हा रस रिकाम्या पोटी घ्या. ही पौष्टिक भाजी भूक नियंत्रित करून वजन कमी करते.
Photo Credit; instagram
Arrow
आवळा ज्यूस पचनाला चालना देतो, वजन कमी करण्यास मदत करतो आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवतो.
Photo Credit; instagram
Arrow
बीटाचा ज्यूस रिकाम्या पोटी प्या. वजन कमी करण्यासाठी हा ज्यूस प्रभावी आहे कारण तो मेटाबॉलिझम वाढवतो.
Photo Credit; instagram
Arrow
गाजराचा ज्यूस रिकाम्या पोटी प्या. गाजरात भरपूर फायबर असते जे वजन कमी करण्यास मदत करते.
चाळीशीनंतर दिसा तरूण; Malaika Arora च्या खास योगा टिप्स!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
नाश्त्याला 'हे' 6 चमचमीत पदार्थ खाऊन झटपट करा Weight Loss!
रोज दारू प्यायल्यावर काय होतं? हे समजल्यावर हातही लावणार नाही
Breakfast करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा
चपाती की भात... Weight Loss साठी काय आहे बेस्ट?