Photo Credit; instagram
Arrow
Instagram-Facebook ची मोठी घोषणा! 'या' युजर्सना भरावे लागणार पैसे
Photo Credit; instagram
Arrow
Instagram आणि Facebook वापरणं काही यूजर्ससाठी महाग ठरू शकतं कारण, आता मेटाने भारतात पेड ब्लू टिक सबस्क्रिप्शन सुरू केले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
Twitter प्रमाणे, कंपनी सबस्क्रिप्शन पॅकमध्ये ब्लू टिक बॅच व्यतिरिक्त काही इतर फिचर्सही देईल.
Photo Credit; instagram
Arrow
माहितीनुसार, Instagram आणि Facebook चे सबस्क्रिप्शन पॅक Meta वरून विक्रीसाठी उपलब्ध आहे.
Photo Credit; instagram
Arrow
याचे मासिक सबस्क्रिप्शन 699 रुपये आहे. ही किंमत iOS आणि Android दोन्हीसाठीची आहे.
Photo Credit; instagram
Arrow
Meta द्वारे 599 रुपयांचे मासिक सबस्क्रिप्शन देखील सादर केले जाईल, जे वेब आधारित असेल.
Photo Credit; instagram
Arrow
ब्लू बॅचसाठी भारतातील यूजर्सना त्यांचे अकाउंट खरे असल्याचे दाखवावे लागेल. त्यासाठी त्यांना अधिकृत कागदपत्र सादर करावी लागणार आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
ब्लू बॅचसह, यूजर्सना फेक अकाउंटपासून देखील सुरक्षितता मिळेल, कारण कधीकधी काही लोक थोड्या फायद्यासाठी फेक अकाउंट तयार करतात.
Delhi मेट्रोत 2 तरूणी भिडल्या, एकीने उचलली सँडल तर दुसरीने बाटली...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
स्टाइल कडक अन् दिसाल बिनधास्त-बेधडक! 'या' 7 गोष्टींनी वाढेल फुल्ल Confidence
काजोलचा Deepfake Video व्हायरल, कॅमेऱ्यासमोर कपडे बदलताना..
वर्षभरापासून ‘इथे’ अडकलेले तीन अंतराळवीर! अखेर...
Jio vs Airtel: सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान कोण देणार?