Arrow
तुमच्या मोबाईलचे इंटरनेट स्लो असेल तर आधी 'हे' करा
Arrow
तुमच्या मोबाईलचे इंटरनेट स्पीड कमी असेल तर ते वाढवण्याच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला देत आहे. त्यामुळे नेट नक्कीच हायस्पीड होणार आहे.
Arrow
मोबाईलचे इंटरनेट स्लो असेल तर सगळ्यात आधी बॅकग्राऊंड ॲप्स बंद करा. बॅकग्राऊंड ॲप्समुळेच तुमचे नेट स्लो झालेले असते.
Arrow
मोबाईलमध्ये सुपरफास्ट इंटरनेट हवे असेल तर मोबाईलमधील ॲप्सचे ऑटो-अपडेट बंद करा. त्यामुळे इंटरनेटचा वेग कमी आहे.
Arrow
मोबाईलमधील इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी Google Play Store वर असलेले DNS चेंजर ॲप्सही वापरु शकता.
Arrow
तुमच्या मोबाईल ॲप्समध्ये काही फाईल्समुळेही तुमचा मोबाईल स्लो झालेला असतो. त्या तुम्ही आधी फाईल्स क्लिअर करा.
Arrow
इंटरनेट स्पीडसाठी तुम्ही डेटा सेव्हर हा पर्यायही चालू करू शकता. त्यामुळे डेटाचा वापरही कमी होतो.
Arrow
मोबाईलमधील सर्वात महत्वाची असते ती ऑपरेटिंग सिस्टम. त्यामुळे ती नेहमी अपडेट केली पाहिजे. त्यासाठी सेटिंगमधून सॉफ्टवेअर अपडेट करुन घ्या
द्रविडच्या मुलाचीही बॅट
तळपणार
, 'या' संघात झाली निवड
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Airtamer : थरूर वापरतात ते 'एअर प्युरिफायर' किती रुपयांना, कसं करतं काम?
भूकंप झाल्यानंतर नेमकी तीव्रता कशी मोजतात, रिश्टर स्केल म्हणजे काय?
Jio vs Airtel: 84 दिवस चालणारा सर्वात स्वस्त प्लान! समजून घ्या...
Amazon सेल की, Flipkart सेल... कुठे मिळणार बेस्ट ऑफर?