Photo Credit; instagram

Arrow

Online गर्लफ्रेंड शोधणं तरूणाला पडलंय महागात, घडलं भलतंच...

Photo Credit; instagram

Arrow

एक 30 वर्षांचा तरुण ऑनलाइन गर्लफ्रेंडच्या शोधात होता. नंतर त्याची भयानक फसवणूक झाली, ज्यामुळे त्याला 2.6 लाख रुपयांचा चूना लागला. 

Photo Credit; instagram

Arrow

माहितीनुसार, बंगळुरूमध्ये राहणाऱ्या एका टेक सेव्ही व्यक्तीने डेटिंग अॅपबद्दल ऐकलं होतं. त्याला वाटलं, या अॅपच्या मदतीने त्याला ऑनलाइन खरी आणि चांगली गर्लफ्रेंड मिळू शकेल.

Photo Credit; instagram

Arrow

या ऑनलाइन सर्चमध्ये त्याला निकिता नावाची महिला भेटली. तिने बंगळुरूमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीची कमजोरी ओळखून त्याचा फायदा घेण्याचं ठरवलं.

Photo Credit; instagram

Arrow

25 वर्षीय निकिता पीडित तरूणाशी बोलू लागली, नंतर तिने त्याचा नंबर आणि सोशल मीडियाची माहिती घेऊन दोघांमध्ये व्हिडिओ चॅट सुरू झाले. 

Photo Credit; instagram

Arrow

या व्हिडीओ कॉलिंगदरम्यान विचित्र प्रकार घडला. तिने असं काही करायला सुरुवात केली जी तिने करू नये. एवढंच नाही तर ती हे व्हिडीओ कॉल रेकॉर्ड करत असल्याचं तरूणाला माहीत नव्हतं.

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर महिलेने तरूणाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. जर त्याने तिचं ऐकलं नाही तर ती व्हिडीओ त्याला टॅग करून शेअर करेल असं धमकावू लागली. 

Photo Credit; instagram

Arrow

महिलेने तरूणाला घाबरवलं. असे केल्याने समाजात खूप बदनामी होईल, असे महिलेने सांगितले. यानंतर त्याला धमकावून लाखो रुपयांची मागणी केली. 

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर दुसरा फोन आला, ज्यामध्ये त्या व्यक्तीने स्वत:ला उत्तर प्रदेश पोलीस अधिकारी म्हणवून आपले नाव शुक्ला सांगितले. त्याने पीडितेकडे काही पैशांचीही मागणी केली.

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर पीडितेने धाडस दाखवत बंगळुरू पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. त्याने संपूर्ण प्रकरण सांगितलं. यादरम्यान तरूणाचं २.६ लाख रुपयांचं नुकसान झालं. 

Photo Credit; instagram

Arrow

पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) सायबर क्राइम विभागाने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 

माधुरी ते कंगना रानौत.. 'या' स्टार्सना स्क्रीनवर Kiss केल्याचा का आहे पश्चाताप?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा