Photo Credit; instagram

Arrow

अरे वा... चंद्रावर पहिल्यांदाच उगवली 'ही' वनस्पती, माहितीये का?

Photo Credit; instagram

Arrow

चीनच्या नॅशनल स्पेस अॅडमिनिस्ट्रेशनने 2019 मध्ये चांगई-4 मोहिमेअंतर्गत चंद्रावर आपलं यान पाठवलं होतं.

Photo Credit; instagram

Arrow

3 जानेवारी 2019 रोजी चांगे-4 मोहीम चंद्रावर पोहोचली होती.

Photo Credit; instagram

Arrow

चंद्राच्या भौगोलिक स्थितीचा अभ्यास करणे हा त्याचा उद्देश होता.

Photo Credit; instagram

Arrow

कापूस आणि बटाट्याच्या बिया चांगे-4 मून लँडरद्वारे पाठवण्यात आल्या होत्या.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी त्या काळात केवळ कापसाची लागवड करण्यात यश आलं.

Photo Credit; instagram

Arrow

कापसाची लागवड खास तयार केलेल्या बायोस्फीअरद्वारे केली होती.

Photo Credit; instagram

Arrow

सीलबंद कंटेनरमध्ये झाडे उगवली गेली.

Photo Credit; instagram

Arrow

तीन किलो वजन आणि सात इंच लांबीचा हा कंटेनर दक्षिण-पश्चिम चीनमधील चोंगकिंग विद्यापीठातील तज्ञांनी तयार केला होता. 

Photo Credit; instagram

Arrow

बियाण्यांसोबतच या कंटेनरमध्ये पाणी, माती, पोषक तत्व, हवा, एक छोटा कॅमेरा आणि डेटा ट्रान्समिशन सिस्टीम अशी उपकरणे होती.

Photo Credit; instagram

Arrow

त्यात सूर्यप्रकाशासाठी एक ट्यूब बसवण्यात आली आहे जी वनस्पतींच्या वाढीसाठी महत्त्वाची भूमिका बजावते. ज्याद्वारे सूर्याची किरणे आतमध्ये प्रवेश करू शकतील.

6,6,6... Rinku Singh ची सुपर ओव्हर, Video व्हायरल

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा