Arrow
बालपणातच सोडली छाप! या हॉट अभिनेत्रीबद्दल तुम्हाला माहितीये का?
Arrow
अभिनेत्री अवनीत कौर सोशल मीडिया सेंसेशन बनली आहे.तिचं बदलले रूप पाहून चाहते अवाक झाले आहेत.
Arrow
अवनीतने 2010 साली डांस इंडिया डांस लिटिल मास्टर शोमधून आपल्या करिअरला सूरूवात केली होती.
Arrow
डांसमध्ये तिला फारसे काही करिअर करता आले नव्हते त्यामुळे ती टीव्ही मालिकेकडे वळली.
Arrow
अवनीतने मेरी मॉ मालिकेतून अभिनयाला सुरुवात केली. या मालिकेत तिने झिलमिलची भूमिका साकारली.
Arrow
टीव्ही मालिकेव्यतिरीक्त अवनीत मर्दानी, करीब करीब सिंगल आणि एकता सारख्या सिनेमातही झळकली आहे.
Arrow
नुकतीच अवनीत नवाजुद्दीन सिद्दीकी सोबत टीकू वेड्स शेरूमध्ये झळकली होती.
Arrow
टीव्हीमधून आपल्या करिअरला सुरुवात करणारी अवनीत आता खूपच ग्लॅमरस बनली आहे.
Arrow
अवनीतचे जुने फोटो पाहता तिचा हा बदलेला लुक पाहून अनेकांना विश्वास बसत नाही.
'ही' अभिनेत्री बनणार आई, कोणी विचारलं...तुझे लग्न झाले आहे का?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
लाल साडी अन् हाती गुलाबाचं फुल; जान्हवी किल्लेकरचं 'व्हॅलेंटाईन डे'साठी बोल्ड फोटोशूट
'लग्नानंतर होईलच प्रेम'फेम काव्या अडकणार लग्नबंधनात! ज्ञानदा रामतीर्थकरचा मेहंदी सोहळा...
"गावरान सौंदर्य... मातीतलं सौंदर्य" प्राजक्ता माळीचं म्हाळसा लूकमधील खास फोटोशूट!
नॅशनल क्रश गिरीजा ओकच्या हॉट अदा... समुद्रकिनाऱ्यावर वाळूत झोपून दिल्या पोझ!