Arrow

आमिर खानच्या मुलीचा रिक्षातून प्रवास, साधेपणा दाखवूनही सोशल मीडियावर ट्रोल

Arrow

आमिर खानची मुलगी आयरा खान रिक्षातून प्रवास करताना स्पॉट झाली आहे. मात्र तिच्या प्रवासावर आता टीका होतेय. 

Arrow

आयराचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय.या व्हिडिओत ती रिक्षात मित्रासोबत प्रवास करते आहे. 

Arrow

आयराने पिंक टॉप आणि ऑलिव ग्रीन पॅट घातली आहे.  या आऊटफीटमध्ये ती सुंदर दिसतेय. 

Arrow

आयराचा हा प्रवास फॅन्सना खुप आवडला आहे, त्यामुळे तिचे कौतूक करतायत.

Arrow

आमिर खान सारख्या सुपरस्टारची मुलगी असून देखील ती किती साधी राहते, असे चाहत्यांचे म्हणणे आ

Arrow

अटेंशन आणि पब्लिसिटीसाठी ती असे करत असल्याचे म्हणत काही नेटकरी तिला ट्रोल करतायत. 

Arrow

काही दिवसांपूर्वीच आयरा खानने तिचा 25 वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाला तिचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. 

Arrow

आयरा आमिर खानची पहिली बायको रीना दत्ताची मुलगी आहे.तिने फिटनेस ट्रेनर नुपुर शिखरे सोबत साखरपूडा केला आहे.

बिकिनीवरून टोकलं, नोकरी सोडून बनली अडल्ट मॉडेल 

पुढील वेब स्टोरी