Arrow
अवनीत कौरच्या ड्रेसमुळे संस्कृती वाचवण्याचा दिला सल्ला...
Arrow
टीव्ही अभिनेत्री अवनीत कौर तिच्या स्टाईल स्टेटमेंटसाठी खास ओळखली जाते. ती काल एका अवॉर्ड शोमध्ये सुंदर आउटफिटमध्ये दिसून आली.
Arrow
या अवॉर्ड शोमध्ये अवनीतने खास ग्रीन गाऊन घातलेला होता. या थाई हाय स्लिट गाऊनला हॉल्टर नेक होता.
Arrow
अवनीत या आउटफिटमध्ये खास ग्लॅमरस दिसत होती, मात्र ड्रेसच्या लांबीमुळे तिला अनेक संकटांचा सामना करवा लागला.
Arrow
अवनीत कौरचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये ती ड्रेसमुळे तिला कशा अडचणी येत होत्या ते दिसत होते.
Arrow
अवनीतच्या ड्रेसमुळे ती सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाली आहे. ड्रेसमुळे कपडा वाया गेल्याचे म्हणत संस्कृतीवरून तिला ट्रोल केले आहे.
Arrow
सोशल मीडियावर तिला ट्रोल करताना म्हटले आहे की, तू सुंदर आहेस, पण ड्रेस बेकार आहे.
Arrow
एका युजर्सने तर तुझा ड्रेस म्हणजे मंडप दिसत आहे, तर एकाने सुधारा जरा अशा शब्दात तिला ट्रोल केले आहे.
Arrow
टिकू वेड्स शेरू या चित्रपटात अवनीत कौर नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत दिसली होती. मात्र तो बॉक्स ऑफिसवर चालला नाही.
RARKPK मधून आलिया-रणवीरचा 'तो' इंटिमेट सीन हटवला
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
मौनी रॉयच्या हॉट फोटोंवर चाहते घायाळ! पिंक गाउनमध्ये ग्लॅमरस लूक...
फ्लोरल गाउन अन् डायमंड इअररिंग्स... आलिया भटच्या 'या' लूकवर सर्वांच्याच खिळल्या नजरा!
पूजा बिरारी झाली बांदेकरांची सून! सोहम-पूजाचा धुमधडाक्यात पार पडला विवाह सोहळा...
'सहकुटुंब सहपरिवार' फेम लोकप्रिय अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! होणारा नवरासुद्धा...