Photo Credit; instagram

Arrow

Bollywood स्टार्सचं  फिटनेस प्रेम, लक्झरी वाहनांपेक्षाही वापरतात महागडी सायकल!

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड स्टार्स म्हटलं की, त्यांची स्टाईल, अभिनय आणि फिटनेस हेच दिसते. यासाठी त्यांना मेन्टेन राहणं खूप महत्त्वाचं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

काही सेलिब्रिटी तर फिटनेस राखण्यासाठी लक्झरी वाहनांपेक्षा महागडी सायकल वापरतात. चला त्यांच्याविषयी जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेता सूरज पांचोलीचा फिटनेस जबरदस्त आहे. त्याच्याकडे असलेल्या सायकलची किंमत 5.5 लाख रुपये आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आयुष्मान खुरानाला सायकलिंगची खूप आवड आहे, तो अनेकदा चालवतानाही दिसतो. त्याच्या सायकलची किंमत 3 लाख रुपये आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रणबीर कपूरला सायकल चालवण्याची खूप आवड आहे, त्याचे फोटो अनेकदा व्हायरल होतात, त्याच्या सायकलची किंमत दीड लाख रुपये आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सारा अली खान ही सायकलप्रेमी आहे, ती अनेकदा तिच्या भावासोबत सायकल चालवताना दिसते. तिच्या सायकलची किंमत 15,000 रुपये आहे.

Photo Credit; instagram

Arrow

बॉलीवूडच्या दबंग खानलाही सायकल चालवण्याची आवड आहे. सलमानच्या सायकलची किंमत 40,000 रुपये आहे.

Photo Credit; instagram

Arrow

शाहिद कपूरलाही सायकलिंगचे वेड आहे. त्याच्या सायकलची किंमत 1 ते 2 लाख रुपये आहे.

'या' प्रसिद्ध अभिनेत्रींचा ऑनस्क्रीन किसिंग सीन देण्यास नकार

पुढील वेब स्टोरी