तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या कारचा रंग तुमची बौद्धिक क्षमता सांगतो.

Arrow

जर तुम्ही असा कधी विचार केला नसेल तर तुमच्यासाठी ही गोष्ट समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे.

Arrow

एका अभ्यासानुसार, तुमच्या कारचा रंग तुमची बौद्धिक क्षमता (Intelligence quotient) सांगतात.

Arrow

या अभ्यासानुसार काही खास रंगाच्या वाहनाचे मालक जास्त बुद्धीवंत असतात.

Arrow

सफेद रंगाच्या कारच्या मालकांचा IQ सर्वात जास्त म्हणजे 95.71 होता. तर हिरव्या रंगाच्या कारच्या मालकांचा IQ सर्वांत कमी होता.

Arrow

ग्रे रंग-94.97, लाल-94.88, निळा-93.60, काळा-92.83, सिल्वर-92.67 असा IQ होता.

Arrow

Visit: www.mumbaitak.in/

For more stories