Arrow
तुम्हाला माहितीय 'काजू' एवढे महाग का असतात?, कारण...
Arrow
ड्रायफ्रुट्स आणि काजू बर्फी प्रत्येकालाच आवडते, पण त्याच्या किमती परवडणाऱ्या नसतात.
Arrow
बाजारात चांगल्या प्रतीचे
काजू 1500 रूपये किलोने मिळतात.
Arrow
पण तुम्ही कधी विचार केला
आहे का, काजू इतके महाग का मिळतात?
Arrow
काजू झाडावरून तोडल्यावर नागरीकांपर्यंत पोहोचण्याची प्रोसेस जाणून घेतल्यावर तुम्हाला समजेल.
Arrow
काजूला आधी उन्हात सुकवले जाते, त्यानंतर मशीनच्या सहाय्याने त्याच्या साली काढल्या जातात.
Arrow
फूड ब्लॉगर सोनाली बोराने आसमच्या काजू प्लांटचा हा व्हिड़िओ शेअर केला आहे.
Arrow
आता समजले इतके महागडे का असतात काजू,अशी कमेंट नेटकऱ्याने व्हिडिओवर केली आहे.
वाईन फक्त द्राक्षापासून बनते का? जाणून घ्या काय आहे सत्य
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
नाश्त्याला 'हे' 6 चमचमीत पदार्थ खाऊन झटपट करा Weight Loss!
Breakfast करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा
ड्रायफूट खाण्याची 'अशी' सवय पडेल महागात
Weight Loss साठी 'या' 7 हाय फायबरयुक्त पदार्थांचा घ्या आस्वाद!