Photo Credit facebook
Arrow
पठ्ठ्याने चक्क टायटॉनिकसारखं घरच बांधलं!
Arrow
स्वतःसाठी सुंदर घर बांधण्याचे स्वप्न प्रित्येकाचेच असते. कोलकात्यातील एका दाम्पत्यानेही असेच स्वप्न पाहिले.
Arrow
मिंटू रॉय नावाच्या व्यक्तीने आपल्या कल्पनेतून घर बांधून आपले स्वप्न पूर्ण केले आहे.
Arrow
पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगमध्ये राहणाऱ्या मिंटू रॉय यांनी टायटॅनिकसारखे घर बांधले आहे.
Arrow
टायटॅनिक जहाजासारखे दिसणारे हे घर सिलिगुडीच्या दुर्गम भागात आहे. या घराची सर्वत्र चर्चा होत आहे.
Arrow
५२ वर्षीय मिंटू रॉय यांनी स्वत: या घराची रचना आणि बांधकाम स्वत:च्या हातांनी केले आहे.
Arrow
हे घर बांधण्यासाठी त्यांनी अनेक अभियंत्यांशी चर्चा केली, पण कोणीही असे घर बांधायला तयार नव्हते.
Arrow
यानंतर मिंटू नेपाळला गेले आणि तिथे तीन वर्षे गवंडी काम शिकले. हे घर बनवण्यासाठी आतापर्यंत 15 लाख रुपये खर्च झाले आहेत.
Arrow
या घराचे बांधकाम अजूनही सुरू आहे. मिंटू यांनी या जहाजासारख्या घरात डेक आणि कंट्रोल रूमही बांधली आहे.
IPL मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या या 'मिस्ट्री गर्ल्स' समोर अभिनेत्रीही फिक्या...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
यामिनी मल्होत्रा म्हणजे जणू आगच.. कर्जतमधील हे फोटो पाहिले का?
'या' क्रिकेटरच्या नातीचा कहर, बिकिनी लूक अन् हॉट अदा
पलक तिवारीच्या Hot Mom ची झलक, श्वेताच्या नखरेल अदा!
बाईईई... काय प्रकार? बिकिनी परिधान केली अन् निक्की अरबाजच्या गळ्यात पडली!